"सुपारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ५:
 
'''सुपारी''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Areca/betel nut'' (''अरेका/बीटल नट'');) [[नागवेल|विड्याचे पानात]] टाकावयाचा एक पदार्थ.हा [[भोजन|भोजनानंतरही]] तसाच फोडुन खाल्ला जातो.यात, चिक्कण सुपारी, रोठा सुपारी,पांढरी सुपारी,भरडा सुपारी,निमचिक्कण,ढप आदी अनेक प्रकारही आहेत.हे प्रकार सुपारीच्या फळांवर केलेल्या विविध प्रक्रियांवर अवलंबुन असतात.
'''सुपारी'''(इंग्रजी नाव =Areka catechu linn आरेका पाम)
सुपारीचा वृक्ष किंवा पोफळी हा मलेशियाचा रहिवाशी असून त्याचा विस्तार ब्रिटीश राजवट किंवा त्या काळाच्या अगोदरच्या काळात झाल्याचे मानले जाते. या झाडाचा भारतातील अस्तिवाचा उल्लेख drakesteyan वॉन-हिडच्या (१६७६) पहिल्या खंडापासून आढळतो.सुपारीचे शास्त्रीय नाव आरेका कटेच्यू असे आहे.मलबारी लोक सुपारीला हारेकावाहारेकावाअसे म्हणतात आणि या हारेकावावरून सुपारीच्या प्रजातीचे नाव आरेका असे ठेवले गेले असावे.त्याचप्रमाणे कर्नाटकात सुपारीला अडका,अडकी या नावाने ओळखतात.काही संशोधकांच्या मते या कर्नाटकी नावापासून शास्त्रीय नाव उगम पावले असावे.
पोफळीची झाडे शेलाटी आणि सरळसोट असून त्यांची उंची २० ते ३० फूट इतकी असते.खोडाचा रंग प्राथमिक अवस्थेत हिरवा असतो नंतर तो भुरकट राखाडी असतो.खोडाची रुंदी १ फूट असते. वाळलेल्या पानाच्या खोडावरील खुणा 'पेर' म्हणून ओळखल्या जातात. हि पेरं वर्तुळाकार आणि थोडी उंचावलेली असतात.पिसाच्या आकाराच्या कोवळ्या पानांच्या खालच्या बाजूला सोपाटाच्या खालच्या भागातून हा फुलोरा उगवतो.हा फुलोरा नारळाच्या फुलोऱ्याप्रमाणेच असतो.या फुलोऱ्याला अनेक शाखा असतात. या शाखांवर मांसल दांड्यात रुतलेली मादी फुले असतात आणि वरच्या भागात नर फुले असतात. पक्व फळे २-३ दुय्यम घडात विभागलेली असतात.संपूर्ण घडात जवळपास २५० फळे असतात.फळात एकच बी तयार होते.बी कठीण असून त्याच्या अंतर भागात पांढऱ्या शिरा पसरलेल्या असतात.
असे म्हणतात आणि या हारेकावावरून सुपारीच्या प्रजातीचे नाव आरेका असे ठेवले गेले असावे.त्याचप्रमाणे कर्नाटकात सुपारीला अडका,अडकी या नावाने ओळखतात.काही संशोधकांच्या मते या कर्नाटकी नावापासून शास्त्रीय नाव उगम पावले असावे.
पोफळीची झाडे शेलाटी आणि सरळसोट असून त्यांची उंची २० ते ३० फूट इतकी असते.खोडाचा रंग प्राथमिक अवस्थेत हिरवा असतो नंतर तो भुरकट राखाडी असतो.खोडाची रुंदी १ फूट असते. वाळलेल्या पानाच्या खोडावरील खुणा 'पेर' म्हणून ओळखल्या जातात. हि पेरं वर्तुळाकार आणि थोडी उंचावलेली असतात.पिसाच्या आकाराच्या कोवळ्या पानांच्या खालच्या बाजूला सोपाटाच्या खालच्या भागातून हा फुलोरा उगवतो.हा फुलोरा नारळाच्या फुलोऱ्याप्रमाणेच असतो.या फुलोऱ्याला अनेक शाखा असतात. या शाखांवर मांसल दांड्यात रुतलेली मादी फुले असतात आणि वरच्या भागात नर फुले असतात. पक्व फळे २-३ दुय्यम घडात विभागलेली असतात.संपूर्ण घडात जवळपास २५० फळे असतात.फळात एकच बी तयार होते.बी कठीण असून त्याच्या अंतर भागात पांढऱ्या शिरा पसरलेल्या असतात.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/सुपारी" पासून हुडकले