"द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, मुंबई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
नोंदीत आणलेला नेमकेपणा.
(मनीशीतलगाथा (चर्चा)यांची आवृत्ती 1437987 परतवली.)
छो (नोंदीत आणलेला नेमकेपणा.)
'''द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया''' (स्थापना- [[७ एप्रिल]], [[इ.स. १९१८]] , [[मुंबई]] ) ही चित्रकला, शिल्पकला आदी दृककलांशी निगडीत संस्था आहे.
'''द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया''' ही मुंबईमधील शिल्पकलेस प्रोत्साहन देणारी संस्था आहे. ही संस्था चित्रकला, शिल्पकला इ. कलांशी निगडीत आहे. हीची स्थापना [[७ एप्रिल]], [[इ.स. १९१८]] रोजी झाली. ब्रिटिश राजवटीत भारतीय प्रभाव असणाऱ्या शिल्पकलेस प्रोत्साहन देण्यासाठी ही संस्था स्थापन केली गेली.<ref name=":0">ड़ॉ. गोपाळ नेने, माहितीपुस्तक (कॅटलॉग), ९९ वे वार्षिक प्रदर्शन, समा- 'शतकपूर्ति' आनंददायी वाटचाल, पान-०३.</ref>
 
== संस्थापक ==
या संस्थेच्या स्थापनेत चित्रकार [[सा.ल. हळदणकर]], [[एल.एस. मिरगे]], [[जे.पी. फर्नांडिस]], [[एम.के. परांडेकर]] तसेच शिल्पकार [[बाळाजी तालीम]] यांचा सहभाग होता.<ref name=":0" />ड़ॉ. स्थापनेनंतरगोपाळ यानेने, प्रयत्नांनामाहितीपुस्तक चित्र-शिल्पकारांना(कॅटलॉग), उत्तम९९ प्रतिसादवे मिळाल्यानेवार्षिक संस्थाप्रदर्शन, अखंडपणेसमा- कार्यरत'शतकपूर्ति' राहिलीआनंददायी आहेवाटचाल, पान-०३.</ref>
 
== संदर्भ ==
२६९

संपादने