"डायनोसॉर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 2405:204:918E:987E:0:0:183:8AC (चर्चा) यांनी केलेले बदल [[User:2405:204:9385:FF59:0:0:1365:B8AD|2405:204:9385:FF...
उत्पात घालवला
ओळ १:
 
 
{जीवचौकट
| नाव = डायनोसॉर
Line ४८ ⟶ ४६:
'''डायनोसॉर''' हे [[इतिहासपूर्व]] काळातील [[पृथ्वी]]वरील सरपटणारे प्राणी व पक्षी होते. सुमारे १६ कोटी वर्षांपूर्वी डायनोसॉर प्राण्यांचे पृथ्वीवर वर्चस्व होते. ९,००० पेक्षा अधिक अधिक जाती अस्तित्वात असलेल्या डायनोसॉरपैकी काहींमध्ये उडण्याची क्षमता होती; काही शाकाहारी होते तर काही मांसाहारी; काही द्वीपादी होते तर काही चतुष्पाद. साधारणपणे अवाढव्य आकारासाठी विख्यात असणाऱ्या डायनोसॉरपैकी मानवी आकाराचे देखील अनेक प्राणी होते.
 
सुमारे ६.५ कोटी वर्षांपूर्वी घडलेल्या एका मोठ्या विनाशचक्रा दरम्यान डायनोसॉरचा अस्त झाला. डायनासाॅरचे अनेक प्रकार आहेत त्यांच्या शोध अनखीन चालू आहे by rishi sonawanshi
 
== जीवन ==
Line ५९ ⟶ ५७:
== जीवाष्म ==
आशिया, [[आफ्रिका]] युरोप व [[उत्तर अमेरिका]] खंडात सापडलेले [[जीवाश्म]], अंडी, सांगाडे आणि इतरही माहिती यांचे आधारे इतिहासाचे दर्शन होते.
 
 
== हेसुद्धा पहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/डायनोसॉर" पासून हुडकले