"डायनोसॉर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हेसुद्धा पहा: भाषांतर, replaced: पाहा → पहा
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४८:
'''डायनोसॉर''' हे [[इतिहासपूर्व]] काळातील [[पृथ्वी]]वरील सरपटणारे प्राणी व पक्षी होते. सुमारे १६ कोटी वर्षांपूर्वी डायनोसॉर प्राण्यांचे पृथ्वीवर वर्चस्व होते. ९,००० पेक्षा अधिक अधिक जाती अस्तित्वात असलेल्या डायनोसॉरपैकी काहींमध्ये उडण्याची क्षमता होती; काही शाकाहारी होते तर काही मांसाहारी; काही द्वीपादी होते तर काही चतुष्पाद. साधारणपणे अवाढव्य आकारासाठी विख्यात असणाऱ्या डायनोसॉरपैकी मानवी आकाराचे देखील अनेक प्राणी होते.
 
सुमारे ६.५ कोटी वर्षांपूर्वी घडलेल्या एका मोठ्या विनाशचक्रा दरम्यान डायनोसॉरचा अस्त झाला. डायनासाॅरचे अनेक प्रकार आहेत
 
== जीवन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/डायनोसॉर" पासून हुडकले