"भारतीय व्यक्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 10 langlinks, now provided by Wikidata on d:Q862086
No edit summary
ओळ १:
'''भारताचे लोक''' म्हणजे [[भारतीय]] होय. भारतीय ही भारत देशातील लोकांची राष्ट्रीयता आहे. जगभरात १७% लोक हे भारतीय आहेत. भारताबाहेर राहणाऱ्या, भारतीय वंशाच्या लोकांचा उल्लेखही भारतीय असा होऊ शकतो. [[बौद्ध धर्म]], [[हिंदू धर्म]] , [[शिख धर्म]] व [[जैन धर्म]] ह्या जगातील मुख्य धर्मांचा उदय भारतात झाला. जगातील प्रमुख ८ धर्मांमध्ये ४ धर्म हे भारतीय धर्म आहे. ज्यांची लोकसंख्या ही २.६ अब्ज आहे.
[[भारत]] या देशाचे नागरिकत्व असलेले लोक.
भारताबाहेर राहणाऱ्या, भारतीय वंशाच्या लोकांचा उल्लेखही भारतीय असा होऊ शकतो.
 
[[वर्ग:भारत]]