"राम कापसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
दुवे
ओळ १:
'''राम कापसे''' (जन्म[[१ :डिसेंबर]], नाशिक[[इ.स. (किंवा१९३३]] जव्हार?),- [[२९ डिसेंबरसप्टेंबर]], १९३३; मृत्यू[[इ.स. २०१५]]: [[डोंबिवली]], २९ सप्टेंबर[[महाराष्ट्र]], २०१५[[भारत]]) हे भारतातले एक उत्तम मराठीभारतीय संसदपटूसंसदसदस्य होते.
 
मूळचे शिक्षक असलेले कापसे हे १९५९ ते १९९३ या कालावधीत [[रूपारेल महाविद्यालय|रूपारेल महाविद्यालयात]] प्राध्यापक होते. ते [[जनसंघ]], [[जनता पार्टीपक्ष]] आणि भाजपा[[भारतीय जनता पक्ष]] या पक्षांच्याराजकीय वाटचालीतपक्षांचे [[ठाणे जिल्ह्यात भाजपाची पाळेमुळे रुजविण्यात त्यांचेजिल्हा|ठाणे मोलाचेजिल्ह्यातील]] योगदाननेते होते.
 
==राम कापसे यांची कारकीर्द==
* १९६२ ते १९७४ कल्याण नगरपरिषदेत नगरसेवक
* १९७८ साली कल्याण विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले व पहिल्यांदा आमदार झाले.
ओळ ११:
* नोव्हेंबर १९८९ मध्ये त्यांना ठाणे लोकसभेची उमेदवारी मिळाली त्यात काँग्रेसचे शांताराम घोलप यांचा पराभव करून ते विजयी झाले.
* लोकसभेचे दुसर्‍यांदा खासदार झाले.(१९९१)
* १९९६ साली ठाणे लोकसभेची जागा भा शिवसेनेच्या वाट्याला गेल्यानंतर ते १९९६ ते २००० या काळात राज्यसभेचे खासदार होते.
* जानेवारी २००४-०६ या कालावधीत ते [[अंदमान आणि निकोबार]] चे नायब राज्यपाल होते.
 
 
{{DEFAULTSORT:कापसे, राम}}
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:अंदमान निकोबारचे नायब राज्यपाल]]
"https://mr.wikipedia.org/wiki/राम_कापसे" पासून हुडकले