"विहार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९१४ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
{{विस्तार}}
[[बौद्ध धर्म]]ीय अनुयायांच्या प्रार्थनास्थळाला '''विहार''' म्हणतात. विहारात बौद्ध [[भिक्खु]]-[[भिक्खुणी]] निवास करतात. बौद्ध मठाला बौद्ध विहर म्हणतात.
{{वर्ग}}
'''विहार''' म्हणजे [[बौद्ध धर्म]]ियांचे प्रार्थनास्थळ होय. विहाराला 'बौद्ध विहार' किंवा 'बुद्ध विहार' असेही म्हणतात. विहारामध्ये भगवान बुद्धांची प्रतिमा असते जेथे बौद्ध भिक्खू आणि बौद्ध उपासक हे बुद्ध प्रतिमेला नमन करतात. बौद्धांचे विहार म्हणजे स्तूप, पॅगोडा, बौद्ध मठ होय.
 
बौद्ध विहारांत तथागत [[बुद्ध]]ांची प्रतिमा किंवा मुर्ती असते, बौद्ध अनुयायी भिक्खु व उपासक बुद्धांना वंदन करतात. विहार हे शिक्षणाचे केंद्र असते.
 
जगभरातील बौद्ध विहारांत बुद्धांसोबत [[बोधीसत्व]]ाची मुर्ती असते तर भारतातील बौद्ध विहारांत बुद्धांसोबत [[बोधीसत्व]] [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांची प्रतिमा असते कारण भारतातील ९५% बौद्ध हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना [[गुरू]] मानणारे [[नवयान|नवयानी]] बौद्ध आहेत.
 
[[वर्ग:बौद्ध धर्म]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील बौद्ध विहार]]
[[वर्ग:भारतातील बौद्ध विहार]]
[[वर्ग:बौद्ध मंदिरे]]
२९,३७७

संपादने