"व्यंकटेश दिगंबर माडगूळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 43.239.115.14 (चर्चा) यांनी केलेले बदल यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेल...
ओळ ३१:
'''व्यंकटेश दिगंबर माडगूळकर''' ([[जुलै ६]], [[इ.स. १९२७|१९२७]] - [[ऑगस्ट २८]], [[इ.स. २००१|२००१]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] [[लेखक]] आणि [[चित्रकार]] होते. त्यांनी कथा, कादंबर्‍या, प्रवासवर्णनांसह [[चित्रपट|चित्रपटांसाठी]] पटकथाही लिहिल्या. व्यंकटेश माडगूळकर यांना शिकारीचा छंद हॊता.त्यांनी काही पुस्तके त्यांच्या जंगल भ्रमंतीच्या अनुभवांवर लिहिली आहेत.
 
= व्यंकटेश दिगंबर माडगूळकर =
व्यंकटेश दिगंबर [[माडगूळकर]]
व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील माडगूळचा. औपचारिक शिक्षण मॅट्रिकपर्यंतही झाले नाही. तथापि त्यांनी स्वप्रयत्नाने वाङ्मयाचा व्यासंग केला. इंग्रजी शिकून पाश्चात्य साहित्याचेही वाचन केले. मराठी कवी, गीतकार [[ग.दि. माडगूळकर]] यांचे हे धाकटे बंधू होत.