"ऑगस्ट १३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १०:
 
===विसावे शतक===
* [[इ.स. १९४२|१९४२]] - [[न्यू यॉर्क]]मध्ये [[बँबी]] या चित्रपटाचे प्रथम प्रदर्शन.
* [[इ.स. १९४०|१९४०]] - जर्मनांनी या दिवसाला 'गरुडदिन' असे नाव दिले होते. कारण या दिवशी ब्रिटनच्या हवाईदलात एकही विमान शिल्लक असणार नाही, असे गोलरिंगने जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र तसे काहीच घडले नाही. बरीच जर्मन विमाने पाडण्यात ब्रिटिश हवाई दलाला यश आले.
* [[इ.स. १९४३|१९४३]] - [[भारतीय रिझर्व बँक|रिझर्व्ह बँकेचे]] पहिले भारतीय संचालक म्हणून [[सी.डी. देशमुख|सी.डी. देशमुंखांचीदेशमुखांची]] नियुक्ती.
* [[इ.स. १९४२|१९४२]] - न्युर्यॉकमध्ये बांबी या चित्रपटाचे प्रथम प्रदर्शन. वॉल्ट डिस्नेच्या या अजरामर निर्मितीचा पहिला खेळ रेडियो सिटी म्युझिक हॉलमध्ये झाला.
* [[इ.स. १९६१|१९६१]] - ईस्ट[[पूर्व जर्मनीनेजर्मनी]] आणि [[पश्चिम जर्मनी]]मधील सीमा बंद केल्या गेल्या. [[बर्लिनची भिंत|बर्लिन भिंतीचे]] बांधकाम सुरु.
* [[इ.स. १९४३|१९४३]] - रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय संचालक म्हणून सी. डी. देशमुंखांची नियुक्ती.
* [[इ.स. १९९१|१९९१]] - ज्येष्ठ कन्नड साहित्यिक आणि आधुनिक भारतीय साहित्य क्षेत्रातील एक उत्तूंग व्यक्तिमत्व प्रा. [[विनायक कृष्ण गोकाक]] यांना [[ज्ञानपीठ पुरस्कार]] जाहीर.
* [[इ.स. १९४५|१९४५]] - जपान शरण येत नाही, असे दिसताच अमेरिकी विमानांनी टोकियोवर प्रचारपत्रकांचा वर्षाव केला.
* [[इ.स. १९६१|१९६१]] - ईस्ट जर्मनीने सीमा बंद केल्या . बर्लिन भिंतीचे बांधकाम सुरु.
* [[इ.स. १९९१|१९९१]] - ज्येष्ठ कन्नड साहित्यिक आणि आधुनिक भारतीय साहित्य क्षेत्रातील एक उत्तूंग व्यक्तिमत्व प्रा. विनायक कृष्ण गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
 
===एकविसावे शतक===
"https://mr.wikipedia.org/wiki/ऑगस्ट_१३" पासून हुडकले