"राजकीय प्रचार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''राजकीय प्रचार''' हा निवडणुकीचे दरम्यान करण्यात येणारा...
 
No edit summary
ओळ १:
{{मतदान}}
'''राजकीय प्रचार''' हा [[निवडणुक|निवडणुकीचे]] दरम्यान करण्यात येणारा एखाद्या उमेदवाराचा अथवा [[राजकीय पक्ष|राजकीय पक्षाचा]] प्रचार असतो. त्याचा उपयोग मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी करण्यात येतो. [[प्रजातंत्र|प्रजातंत्रात]] राजकीय प्रचार हा 'निवडणूक प्रचार' म्हणून समजल्या जातो. आधुनिक काळात, असा प्रचार हा एखाद्या देशाचे अथवा राज्याचे [[अध्यक्ष]] अथवा [[प्रधानमंत्री]] किंवा [[मुख्यमंत्री]] यावर केंद्रित असतो. या प्रचारात, अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक साधनेही वापरण्यात येतात.