"बिधन चंद्र रॉय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २४:
| तळटीपा =
}}
डॉ. बी.सी. रॉय म्हणून ओळखले जाणारे '''बिधन चंद्र रॉय''' ([[बंगाली भाषा|बंगाली]]: বিধান চন্দ্র রায়, १ जुलै १८८२ - १ जुलै १९६२) हे एक निष्णात डॉक्टर होते. ते [[भारत]]ाच्या [[पश्चिम बंगाल]] राज्याचे दुसरे [[पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री|मुख्यमंत्री]] होते. पेशाने एक [[चिकित्सक]] असणारेबी.सी. रॉय एक आघाडीचे [[भारताचा स्वातंत्र्यलढा|स्वातंत्र्यसेनानी]] व [[महात्मा गांधी]]ंचे निकटवर्ती सहकारी होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी गांधींच्या सांगण्यावरून राजकारणामध्ये प्रवेश केला व १९४८ साली पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाचीमुख्यमंत्रिरीपदाची शपथ घेतली. ह्या पदावर ते पुढील १४ वर्षे होते. १९६१ साली [[भारत सरकार]]ने त्यांना [[भारतरत्नभारतरत्‍न]] पुरस्कार देऊन गौरवले. १ जुलै १९६२ रोजी त्यांच्यात्यांच्याच जन्मदिवशी रॉय ह्यांचे निधन झाले.
 
वैद्यकीय शास्त्रात केलेल्या नावीन्यपूर्ण संशोधनासाठी डॉ. बी.सी. रॊय यांच्या नावाचा एक पुरस्कार दरवर्षी दिला जातो. २०१६ सालचा हा पुरस्कार [[संजय कुलकर्णी (मूत्रविकारतज्ज्ञ)|मूत्रविकारतज्ज्ञ डॉ. संजय कुलकर्णी]] यांना जाहीर झाला आहे.
{{भारतरत्न}}
 
इ.स. १९७६ सालापासून दिला जात असलेला हा वार्षिक पुरस्कार यापूर्वी भारतातील पहिली cochlear implantची शस्त्रक्रिया करणारे मिलिंद वसंत कीर्तने यांना २०१४ साली मिळाला आहे. त्यानंतर मराठी माणसाला पुरस्कार मिळायची ही दुसरी वेळ आहे.,
 
 
 
 
{{भारतरत्‍न}}
 
{{DEFAULTSORT:रॉय, विधन}}