"सॅमसंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
2405:204:9105:4EDF:0:0:933:B8A0 (चर्चा)यांची आवृत्ती 1440969 परतवली.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३८:
* १९५४ मध्ये त्यांनी साखर सोडून चक्क लोकरीचे कपडे तयार करून विकायला सुरवात केली.
* १९५६ मध्ये लोकरीचे कपडे सोडून वेगळाच म्हणजे विमा आणि ठेवींचा व्यवसाय सुरू केला.
* १९६० मध्ये विमा आणि ठेवींचा व्यवसाय सोडून ते ब्लॅक ॲन्डअॅन्ड व्हाईट टीव्हीच्या उत्पादनात उतरले.
* १९८० मध्ये त्यांनी टेलिफोनचे स्विचबोर्ड बनवण्याकडे आपला मोर्चा वळवला.
* १९८७ संस्थापक-मालक ‘ली’ मरण पावले. त्यानंतर कंपनीचे डिपार्टमेंटल स्टोअर, रासायनिक आणि पुरवठा, कागद/टेलिफोन आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स अशा चार भागात विभाजन झाले.
त्याच वर्षी त्यांनी सेमी कंडक्‍टर्समध्ये आंतरराष्ट्रीय गुंतवणूक करण्याकडे आपलं लक्ष केंद्रित केले.
* १९९० च्या दशकात, दक्षिण आशियाई सेमी कंडक्‍टर्समध्ये आपली गुंतवणूक करत असताना, यांनी आंतरराष्ट्रीय गुंतवणूक सोडून ‘रिअल इस्टेट’मध्ये लक्ष घातले. अल्पावधीतच मलेशियात जगातले सध्याचे सगळ्यात उंचीचे पेट्रोनास टॉवर्स, तैवानमध्ये तैपई, दुबईत प्रसिद्ध ‘बुर्ज खलिफा’ या उत्तुंग इमारती बांधल्या.
* १९९३ मध्ये नवीन सीईओ झालेल्या लीच्या मुलानी जागतिक मंदीमुळे कंपनीचा अवास्तव आकार कमी करून (डाउनसायझिंग) लहान उपकंपन्या विकून टाकून सॅमसंग कंपनी पुन्हा एकत्र केली. सगळ्या कंपन्या एकत्र केल्यावर ‘मेमरी चिप्स’ बनवणारी ही जगातली सगळ्यांत मोठी कंपनी बनली.
"https://mr.wikipedia.org/wiki/सॅमसंग" पासून हुडकले