"मेरी स्टुअर्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन
(काही फरक नाही)

१३:१६, ८ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती

मेरी स्टुअर्ट तथा मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स (८ डिसेंबर, इ.स. १५४२ - ८ फेब्रुवारी, इ.स. १५८७) ही स्कॉटलँडची राणी होती. ही सहा दिवसांची असताना राणी घोषित केली गेली. इंग्लंडची राणी एलिझाबेथ पहिली विरुद्ध कारस्थाने रचल्याबद्दल मेरीला मृत्युदंड दिला गेला.