"अन्नप्राशन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
जन्मदिवसापासुन, ६/८/९/१० वा १२व्या महिन्यात बालकास अन्नप्राशन करावे.देवतांची पूजा, होम करून व दही,मध,तुप यांनी युक्त अन्न/ खीर बालकाला द्यावी.
 
गृह्यसूत्रे नावाच्या ग्रंथांमध्ये अशा विविध संस्कारांची माहिती दिलेली आहे. मुलाला अन्न भरवून झाल्यानंतर त्याच्या समोर वस्त्र, शास्त्र, ग्रंथ अशा वस्तू मांडून ठेवतात . 
 
{{विस्तार}}