"मलवडी (सातारा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ ४१:
 
==जलसंधारण प्रकल्प==
हे गाव दुष्काळी पट्ट्यात असून येथे कायम पाणी टंचाई असते. परंतु २०१४-२०१५ च्या दुष्काळात गावातील लोकांनी हि परिस्थिती बदलण्याचा निर्धार केला. जलपुरुष म्हणून ओळखले जाणारे [[राजेंद्रसिंह राणा|राजेंद्रसिंग राणा]] व जलबिरादरी कार्यकर्ता <ref>http://tarunbharatsangh.in/rashtriya-jal-biradari-rjb</ref> गट यांच्या मार्गदर्शनाखाली [[जलयुक्त शिवार अभियान|जलयुक्त शिवार अभियानात]] अनेक कामे करण्यात आली. यामध्ये गावातील सर्व लोकांनी श्रमदान केले.पाझर तलावातील गाळ काढणे, ओढे-नाले रुंदीकरण, सिमेंट बंधारे इ. जल संधारणाची कामे पूर्ण करण्यात आली. या कामात अस्तित्व संस्था, [[जलबिरादरी]], [[सकाळ (वृत्तपत्र)|सकाळ रिलीफ फंड]],शांतिगिरी महाराज यांनी विशेष सहकार्य केले.
[[File:मलवडी येथील सिमेंट बंधाऱ्याचे काम सुरु असताना.jpg|thumb|मलवडी येथील सिमेंट बंधाऱ्याचे काम सुरु असताना]]