"प्रवेग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो गणिती संज्ञा लिहिल्या. त्चरण प्रकार लिहिले.
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला !
छोNo edit summary
ओळ ६:
 
'''सरासरी त्वरण'''
एखाद्या वस्तूला विशिष्ट काळासाठी लाभलेले सरासरी त्वरण म्हणजे त्या विशिष्ट काळात(\Delta t) तिचा वेग सरासरी कितीने बदलला {\displaystyle (\Delta \mathbf {v} )} (\Delta \mathbf {v} ) याचे मोजमाप.
 
गणिताच्या भाषेत सरासरी त्वरण=वेगातील फरक/मोजमापाचा कालावधी
\mathbf {\bar {a}} ={\frac {\Delta \mathbf {v} }{\Delta t}}.
 
'''क्षणिक त्वरण'''
क्षणिक त्वरण म्हणजे त्याच मोजमापाच्या काळादरम्यान प्रत्येक क्षणाला ते सरासरी त्वरण कसे बदलत राहिले याचे मोजमाप. कलनाच्या संकल्पनांनुसार, क्षणिक त्वरण हे सदीश वेगफरक व तो वेगफरक कितीक्षण टिकला त्या क्षणांचे गुणोत्तर होय.
\mathbf {a} =\lim _{{\Delta t}\to 0}{\frac {\Delta \mathbf {v} }{\Delta t}}={\frac {d\mathbf {v} }{dt}}ा
a= त्वरण
Lim Delta t tends to 0 = दर क्षणाक्षणाला किंवा त्याही कमी काळाइतका मोजमापाचा कालावधी. दुसऱ्या भाषेत अतिसूक्ष्म काल.
Delta v = वेगातील फरक
डेल्टाDelta t = वेग फरक मोजमापाच्या काळाचा संबंधित अतिसूक्ष्म भाग
हीच गोष्ट आपण वेगाच्या भाषेतही मांडू शकतो. वस्तूला लाभलेले त्वरण व ते त्वरण किती काळ टिकले याचा गुणाकार म्हणजे त्या वस्तूचा त्या काळापुरता वेग.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/प्रवेग" पासून हुडकले