"हावडा रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३१:
'''हावडा रेल्वे स्थानक''', हे [[कोलकाता]] महानगरामधील एक ऐतिहासिक व सर्वात मोठे [[रेल्वे स्थानक]] आहे. हे स्थानक [[हुगळी नदी]]च्या पश्चिम काठावर [[हावडा]] शहरामध्ये स्थित असून [[रवींद्र सेतु|हावडा पूल]] ह्या स्थानकाला कोलकाता शहरासोबत जोडतो. २३ फलाट असलेले हावडा भारतामधील सर्वात मोठे रेल्वे स्थानक असून ते [[पूर्व रेल्वे (भारत)|पूर्व रेल्वे]] व [[दक्षिण पूर्व रेल्वे (भारत)|दक्षिण पूर्व रेल्वे]] ह्या भारतीय रेल्वेच्या दोन क्षेत्रांचे मुख्यालय आहे.
 
भारतामधील चार प्रमुख रेल्वे मार्ग हावडा येथे संपतात. भारतातील पहिली [[राजधानी एक्सप्रेस]] [[नवी दिल्ली]] व हावडा दरम्यान १९६९ साली धावली. येथून अनेक [[शताब्दी एक्सप्रेस|शताब्दी]] व [[दुरंतो एक्सप्रेस]] गाड्या सुटतात. हावडाखेरील [[सियालदाह रेल्वे स्थानक]], [[शालिमार रेल्वे स्थानक]] व [[कोलकाता रेल्वे स्थानक]] ही कोलकाता महानगरामधील इतर तीन मोठी स्थानके आहेत.
 
==प्रसिद्ध गाड्या==