"सॅमसंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ ३२:
'''सॅमसंग''' ही [[दक्षिण कोरिया]]मधील एक बहुराष्ट्रीय [[कंपनी]] आहे. सॅमसंग ह्या नावाखाली अनेक विविध गट कार्यरत असून सॅमसंग ही कोरियामधील सर्वात मोठी कंपनी आहे. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग हेवी इंडस्ट्रीज ह्या सॅमसंग परिवारामधील प्रमुख कंपन्या आहेत.
 
=1,7 is =सॅमसंग कंपनीचा इतिहास==
* १९३८ मध्ये ली-ब्युंग-च्युलने ही कंपनी किराणा मालाचे दुकान म्हणून सुरू केली.
* १९४० मध्ये किराणा व्यापारातल्या अतिस्पर्धेमुळे शिल्लक मालातून त्यांनी ‘नूडल्स’ बनवून विकायला सुरुवात केली.
ओळ ४९:
* दक्षिण कोरियाच्या निर्यातीतला वीस टक्के वाटा फक्त एकट्या ‘सॅमसंग’चा आहे.
* सॅमसंगची २०१६ सालची वार्षिक विक्री २५० बिलियन डॉलर्स आहे; म्हणजे रुपयांत साधारण १,६२,५०,००,००,००० रुपये.
 
 
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/सॅमसंग" पासून हुडकले