"मुंज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अमराठी मजकूर
No edit summary
ओळ १:
[[जानवे]][[चित्र:Swastik on head.jpg|thumb|right|200px|'''मुंज''' झालेल्या महाराष्ट्रीय बटूचे चित्र. मुंजीमध्ये ''शिखाबंधनासाठी'' बटूच्या डोक्याचे ''क्षौर'' करण्यात येते.]]
'''मुंज'''/'''उपनयन''' हा एक [[हिंदू]] धार्मिक [[सोळा संस्कार|संस्कार]] आहे. परंपरेनुसार, हा संस्कार [[ब्राह्मण]], [[क्षत्रिय]] व [[वैश्य]] या [[चातुर्वर्ण्य|वर्णांतील]] तीन वर्णांत जन्मलेल्या पुरुषांसाठीच सांगितला आहे. या संस्कारानंतर संस्कारित व्यक्ती आपल्या पालकांपासून दूर होऊन स्वतःच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करते. या संस्कारात [[यज्ञोपवीत]] (जानवे) धारण करणे हा मुख्य विधी असतो. लहानग्या बटुला लंगोट नेसवून इंद्रियनिग्रह समजावणारा हा महत्त्वाचा संस्कार आहे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मुंज" पासून हुडकले