"दिलशाद खान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
दुवे
ओळ १:
'''दिलशाद खान''' (मूळचेमूळ नाव '''अरविंद दासगुप्ता'''; (जन्म : कलकत्ता, [[१९ मे]], [[इ.स. १९४५]]:कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत - ) हे एक हिंदुस्थानी[[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत]] गायक आहेत.
 
दिशाद खान यांची आई, भवानी दासगुप्ता या त्या काळात ऑर्गन वाजवून गाणे गायच्या. वडील, प्रफुल्लकुमार दासगुप्ता हे आजच्या बांगला देशात असणाऱ्या खुलना जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट होतेच, पण कलकत्त्यातील ‘झंकार आर्ट सर्कल’चे ते अध्वर्यू होते. आजोबा, बुद्धदेव दासगुप्ता हे सरोदवादक होते. अशा सांगीतिक वातावरणात दिलशाद खान घडत गेले.
 
‘झंकार आर्ट सर्कल’मुळॆ दिलशाद खान यांच्या घरात सलामतअली खाँ, विलायतखाँ, आमीर खाँ, बडे गुलाम अली खाँ, पं. राधिका मोहन मित्रा, पं. ग्यानप्रकाश, पं. रविशंकर असे अनेक महानतम संगीतजज्ञ यांचे येणे जाणे असायचे.
 
 
 
 
(अपूर्ण)
 
 
दिशाददिलशाद खान यांची आई, भवानी दासगुप्ता या त्या काळात ऑर्गन वाजवून गाणे गायच्या. तर वडील, प्रफुल्लकुमार दासगुप्ता हे आजच्या बांगला देशात[[बांगलादेश|बांगलादेशात]] असणाऱ्या [[खुलना जिल्हा|खुलना जिल्ह्याचे]] डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट होतेच,होते. पणते कलकत्त्यातीलकोलकात्यातील ‘झंकार''झंकार आर्ट सर्कल’चेसर्कल'' तेमध्ये अध्वर्यूभाग होतेघेत अशतील. खान यांचे आजोबा, बुद्धदेव दासगुप्ता हे सरोदवादक[[सरोद]]वादक होते. अशा सांगीतिक वातावरणात दिलशाद खान घडत गेले.
 
‘झंकारझंकार आर्ट सर्कल’मुळॆसर्कलमुळे दिलशाद खान यांच्या घरातयांची [[सलामतअली खाँ]], विलायतखाँ[[विलायत खाँ]], [[आमीर खाँ]], [[बडे गुलाम अली खाँ]], पं. [[राधिका मोहन मित्रा]], पं. ग्यानप्रकाश, पं. [[रविशंकर]] असेअशा अनेक महानतम संगीतजज्ञ यांचे येणेसंगीतज्ञांची जाणेओळख असायचेझाली.
 
[[वर्ग:भारतीय शास्त्रीय गायक]]
[[वर्ग:इ.स. १९४५ मधील जन्म]]