"भोपाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १६:
|नेता_पद_२ = {{AutoLink|भोपाळचे आयुक्त|आयुक्त}}
|नेता_नाव_२ = निकुंज श्रीवास्तव
|एसटीडी_कोड = 7550755
|पिन_कोड = 462 001
|unlocode = INBHO
ओळ २८:
 
'''भोपाळ''' हे [[भारत|भारतातील]] [[मध्य प्रदेश]] राज्याची राजधानी व महत्त्वाचे शहर आहे.
[[३ डिसेंबर ]] [[इ.स. १९८४]] मध्ये या शहरात अमेरीकी कंपनी [[युनियन कार्बाइड|'युनियन कार्बाइड'मधून]] [[मिथाएल् आइसोसाइनेट]] वायूच्या गळतीमुळे जवळजवळ वीस हजार लोक मृत्यूमुखी पडले. [[भोपाळ वायुदुर्घटना|भोपाळ वायुदुर्घटनेचा]] प्रभाव आजवर [[वायुप्रदूषण]], [[भूमिप्रदूषण]], [[जलप्रदूषण]] आणि शारीरिक [[अपंगत्व]] इत्यादि रूपांमध्ये आजवर चालू आहे.
 
== इतिहास ==
भोपाळ शहराची स्थापना अफगाण शिपाई [[दोस्त मोहम्मद]] (१७०८-१७४०) याने केली. [[औरंगजेब|औरंगजेबाच्या]] मृत्यूनंतरच्या अफरातफरीमध्ये जेंव्हा दोस्त मोहम्मद [[दिल्ली|दिल्लीतून]] पळाला तेंव्हा त्याची ओळख [[गोंड]] राणी [[कमलापती]] हिच्याशी झाली.
[[File:Gol ghar bhopal.jpg|thumb|गोळघर]]
 
== दळणवळण ==
भोपाळ देशातील बऱ्याचबर्‍याच भागांशी विविध मार्गांनी जोडले आहे.
 
=== आगगाडी ===
 
=== विमानसेवा ===
[[भोपाळ विमानतळ|भोपाळ विमानतळापासून]] [[छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ|मुंबई]] व [[इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ|दिल्ली]]ला दररोज विमानसेवा उपलब्ध आहे.
 
=== भूमार्ग ===
[[File:Kushabhau Thakre ISBT Bhopal (2).jpg|thumb|300px|कुशाभाऊ ठाकरे अंतर्राज्यीयआंतरराज्यीय बस अड्डा (सम्पूर्णसंपूर्ण दृश्य)]]
 
==विशेष==
[[File:Kushabhau Thakre ISBT Bhopal (2).jpg|thumb|300px|कुशाभाऊ ठाकरे अंतर्राज्यीय बस अड्डा (सम्पूर्ण दृश्य)]]
[[३ डिसेंबर ]] [[इ.स. १९८४]] मध्ये या शहरात अमेरीकीअमेरिकी कंपनी [[युनियन कार्बाइड|'युनियन कार्बाइड'मधून]] [[मिथाएल्मिथाइल आइसोसाइनेटआइसोसायनेट]] वायूची वायूच्यागळती गळतीमुळेझाल्याने जवळजवळ वीस हजार लोक मृत्यूमुखीमृत्युमुखी पडले. या [[भोपाळ वायुदुर्घटना|भोपाळ वायुदुर्घटनेचा]] प्रभाव आजवर [[वायुप्रदूषण]], [[भूमिप्रदूषण]], [[जलप्रदूषण]] आणि शारीरिक [[अपंगत्व]] इत्यादि स्वरूपांमध्ये रूपांमध्ये आजवर चालूशिल्लक आहे.
 
== पर्यटन ==
==भोपाळ शहरातील प्रेक्षणीय स्थळे==
* वनविहार : मोकळ्या जागेत राहणारे जंगली प्राणी आणि पक्षी पहाता येतील असे ठिकाण
* भोपाळच्या नबाबांचे वाडे/राजवाडे/महाल
* सैरसपाटा (एक उत्तम निगा राखलेले उद्यान)
* कालियासोत, केरवा, भदभदा आणि इतर दोन-तीन धरणे
* भोपाळचा बडा तलाव (आणि छोटा तलाव)
* इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय आणि इतर ३-४ संग्रहालये
* मोती मशीद आणि इतर ३-४ मशिदी
* भारत भवन, वगैरे.
 
 
 
==भोपाळच्या आसपासची प्रेक्षणीय ठिकाणे==
* सांचीचा स्तूप (भोपाळपासून ४५ किलोमीटरवर)
* विदिशा (सांचीपासून ९ किलोमीटरवर) : येथे ग्रीक राजा अॅन्टिअल्किडासचा दूत हेलिओडोरस याने बांधलेला स्तंभ आहे.
* उदयगिरी गुंफा (विदिशापासून चार किलोमीटरवर बेस नदीच्या काठी) : येथील भूवराहाचे देऊळ आणि दुसरा चंद्रगुप्त आणि कुमारगुप्त यांचे शिलालेख.
* भीमबेटका (भोपाळच्या दक्षिणेला ४५ किलोमीटरवर) : येथील गुहांमध्ये आदिमानवाने काढलेली चित्रे आहेत.
* भोजपूर गाव (भीमबेटकाच्या दक्षिणेला २५ किलोमीटरवर) : येथे भोजेश्वर महादेवाच्या अतिपुरातन देवळात १८ फूट उंचीची शंकराची पिंडी आहे.
 
== हेसुद्धा पहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/भोपाळ" पासून हुडकले