"अनंत भवानीबावा घोलप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १८१९ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
अनंत भवानीबावा घोलप ऊर्फ '''अनंत फंदी''' ([[शा.श. १६६६]] / इ.स. १७४४ - [[शा.श. १७४१]] / इ.स. १८१९) हाहे एक [[मराठी भाषा|मराठी]] कवी, शाहीर होताहोते.
 
== जीवन ==
अनंत फंदी हे [[संगमनेर]] येथे राहत होते. त्यांचे आडनाव घोलप असे होते. हे दुसऱ्यादुसर्‍या बाजीराव पेशव्यांच्या काळात होऊन गेले.
 
ते आधी [[तमाशा]] करत असत, पण नंतर त्यांनी तमाशा सोडला. त्यांनी आठ [[लावणी|लावण्या]] व काही [[पोवाडा|पोवाडे]] रचले. 'रावबाजीवरील लावणी, नाना फडणवीसाचा पोवाडा व फटका हे विशेष नावाजले. त्यांना ‘''[[फटका]]''‘ या काव्यप्रकाराचे जनक म्हटले जाते<ref name=पाटंगणकर>{{स्रोत पुस्तक | शीर्षक = मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास | लेखक = डॉ. विद्यासागर पाटंगणकर | पृष्ठ = १७२ | भाषा = मराठी }}</ref>. शंकाराचार्यांनी [[संध्या|संध्येतील]] २४ नावे म्हणून दाखव, असे म्हटल्यावर फंदींनी डफावर थाप मारून शीघ्र रचना केली अशी आख्यायिका सांगतात. [[शार्दूलविक्रीडित (वृत्त)|शार्दूलविक्रीडित]], [[शिखरिणी(वृत्त)|शिखरिणी]] या वृत्तांत त्यांनी रचना केल्या आहेत.
 
== साहित्य ==