"ईस्टर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ४:
ईस्टरचा आठवडा ''पवित्र आठवडा'' म्हणून ओळखला जातो. यातील शेवटचे तीन दिवस म्हणजते मौंडी थर्सडे, गुड फ्रायडे व होली सॅटर्डे होत. त्यानंतरचा रविवार हा ईस्टर असतो.
 
==ईस्टर दिवशी सुवार्ता वाचन==
'''<big>योहान २०:१-९</big>'''<ref>{{cite web|दुवा=https://www.wordproject.org/bibles/mar/43/20.htm#0|शीर्षक=मराठी बायबल (योहान)|भाषा=मराठी}}</ref>
 
<div style="background-color:LemonChiffon;"><small>
*१ मग रविवारी सकाळी अगदी पहाटे मरीया मग्दलिया थडग्याकडे आली आणि थडग्यावरून धोंड काढलेली आहे असे तिला आढळले.
*२ म्हणून तिने शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूची प्रीति होती तो दुसरा शिष्य यांच्याकडे धावत येऊन म्हटले, “त्यांनी प्रभुला थडग्यातून काढून नेऊन कोठे ठेवले हे आम्हांला माहीत नाही.”
*३ मग पेत्र व दुसरा शिष्य हे निघाले व थडग्याकडे गेले.
*४ तेव्हा ते दोघे बरोबर पळत गेले. आणि तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर पुढे जाऊन त्याच्या आधी थडग्याजवळ पोहोचला.
*५ आणि त्याने वाकून आत डोकावले. तेव्हा त्याने तागाची वस्त्रे पडलेली पाहिली, पण तो आत गेला नाही.
*६ मग शिमोन पेत्रही त्याच्यामागून आला व थडग्यात आत गेला.
*७ तेव्हा तागाची वस्त्रे पडलेली आणि जो रुमाल त्याच्या डोक्याला होता, तो तागाच्या वस्त्राबरोबर नाही, तर निराळा एकीकडे गुंडाळलेला पडलेला त्याने पाहिला.
*८ शेवटी तो दुसरा शिष्य जो थडग्याकडे पहिल्यांदा पोहोचला होता, तोसुद्वा आत गेला, त्याने पाहिले आणि विश्वास ठेवला.
*९ येशूने मरणातून पुन्हा उठणे आवश्यक आहे, हे त्यांना अजूनसुद्धा समजले नव्हते.</small>
 
==हे पण पहा==
*[[नाताळ]]
*[[गुड फ्रायडे]]
*[[अॅश वेनसडे]]
 
==संदर्भ==
{{संदर्भसूची}}
{{भारतीय सण आणि उत्सव}}
[[वर्ग:ख्रिश्चन सण]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ईस्टर" पासून हुडकले