"भोपाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ २८:
 
'''भोपाळ''' हे [[भारत|भारतातील]] [[मध्य प्रदेश]] राज्याची राजधानी व महत्त्वाचे शहर आहे.
[[३ डिसेंबर ]] [[इ.स. १९८४]] मध्ये या शहरात अमेरीकी कंपनी [[युनियन कार्बाइड|'युनियन कार्बाइड'मधून]] [[मिथाएल् आइसोसाइनेट]] वायूच्या गळतीमुळे जवळजवळ वीस हजार लोक मृत्यूमुखी पडले. [[भोपाळ वायुदुर्घटना|भोपाळ वायुदुर्घटनेचा]] प्रभाव आजवर [[वायुप्रदूषण]], [[भूमिप्रदूषण]], [[जलप्रदूषण]] आणि शारीरिक [[अपंगत्व]] इत्यादि रूपांमध्ये आजवर चालू आहे.
 
== इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/भोपाळ" पासून हुडकले