"राम गणेश गडकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
बदलांचा आढावा नाही
E.Prakash5005 (चर्चा | योगदान) (→सन्मान: दुवे जोडले) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन |
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
==सन्मान==
राम गणेश गडकरी यांची स्वतःची अशी इच्छा होती की मृत्यूनंतर त्यांची समाधी फर्ग्युसन रस्त्यावर व्हावी, परंतु त्यांचा अर्धपुतळा पुण्याच्या छत्रपती संभाजी बागेत उभा करण्यात आला. त्याठिकाणी अद्याप संभाजी महाराजांचा पुतळा नाही, मात्र उद्यानाला संभाजी महाराजांचे नाव आहे. २३ जानेवारी १९६२ रोजी आचार्य अत्रे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले. त्यानंतर राजसंन्यास नाटकामध्ये गडकरींनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी गलिच्छ लिखाण केले असल्यामुळे त्यांचा पुतळा संभाजी महाराजांचे नाव असणाऱ्या उद्यानातुन सन्मानाने हलवावा अशी मागणी १०-१५ वर्ष होऊ लागली. या मागणीकडे लक्ष न दिले गेल्यामुळे शेवटी ३ जानेवारी २०१७ रोजी संभाजी ब्रिगेड संघटनेच्या ४ लोकांनी पुतळा काढुन टाकला व स्वतःहुन पोलिसांना हजर झाले. नंतर हा या उद्यानात छत्रपती संभाजी महाराजांचाच पुतळा हवा या मागणीने जोर धरला आहे. तसेच शरद पोंक्षे, पुष्कर श्रोत्री, प्रसाद ओक, जितेंद्र जोशी, अमोल पालेकर, श्रीरंग गोडबोले व ब्राह्मण महासंघाचे लोक गडकरी पुतळा याच बागेत बसवणार म्हणुन हट्ट करत आहेत. तुर्तास पोलिसांकडून त्या जागेवर पहारा ठेवण्यात आला आहे.
== हेही पाहा ==
|