"सूर्यनमस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Surya_namaskar.ogg या चित्राऐवजी Surya_namaskar.ogv हे चित्र वापरले.
ओळ १:
[[चित्र:Surya namaskar.oggogv|thumb|250px]]
[[रथसप्तमी|सकाळी]] [[सूर्योदय|सूर्योदयानंतर]], [[श्वास|श्वासाचे]] नियमन करून एका विशिष्ठ क्रमाने १० किंवा १२ [[योगासने]] करणे याला सूर्यनमस्कार म्हणतात.सूर्यनमस्कार किंवा साष्टांग नमस्कार ही एक [[सूर्य]] उपासनाच आहे.यामुळे सर्वांगसुंदर [[व्यायाम]] होतोच पण आत्मिक, मानसिक, व शारीरिक सामर्थ्यही प्राप्त होते.हा व्यायम अल्पमोली आणि बहुगुणीआहे असे म्हणता येईल.{१}