"दबंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो कोणत्याही चर्चेविना लावलेला साचा काढला using AWB
छो →‎top
ओळ ३६:
'''दबंग''' हा २०१० साली प्रदर्शित झालेला एक [[बॉलिवूड|हिंदी चित्रपट]] आहे. [[सलमान खान]]ची प्रमुख भूमिका असलेल्या ह्या चित्रपटाचे कथानक [[उत्तर प्रदेश]]मधील ''चुलबुल पांडे'' नावाच्या एका काल्पनिक पोलिस अधिकाऱ्यावर आधारित आहे. दबंगचे चित्रीकरण [[महाराष्ट्र]]ातील [[वाई]] व [[संयुक्त अरब अमिराती]]मध्ये झाले.
 
१० सप्टेंबर २०१० रोजी [[ईद अल-उल-फित्र]]च्या दिवशी प्रदर्शित झालेल्या ह्या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. दबंगने पहिल्याच आठवड्यात {{रुपया}} ८०.८७ कोटींची मिळकत केली. एकूण {{रुपया}} २२५ कोटी कमावणारा दबंग हा [[बॉलिवूड]]मधील आजवरचा पाचवा सर्वात यशस्वी चित्रपट आहे. २०१२ मध्ये दबंगचा दुसरा भाग [[दबंग २]] काढण्यात आला ज्याला देखील प्रचंड यश मिळाले.
 
==पुरस्कार==
"https://mr.wikipedia.org/wiki/दबंग" पासून हुडकले