"बुद्धिबळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१२ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
(आख्यायिका काढली. अशा अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत.)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
=== सुरुवात ===
जरी अनेक देश बुद्धिबळाच्या शोधाचा दावा करत असले तरी बुद्धिबळ ह्या खेळाची सुरुवात प्रथम भारतात झाली असे सध्यातरी मानले जाते.<ref>{{स्रोत पुस्तक | लेखक=[[Harold James Ruthven Murray|Murray, H.J.R.]] | शीर्षक=A History of Chess |प्रकाशक=Benjamin Press (originally published by Oxford University Press)| वर्ष=1913 | आयडी=ISBN 0-936317-01-9}}</ref>
बुद्धिबळासाठी विविध भाषांत वापरले जाणारे शब्द भारतीय [[चतुरंग]] या शब्दापासून तयार झाले आहेत यावरून हे स्पष्ट होते. चतुरंग म्हणजे "सैन्याची चार अंगे" पायदळ, घोडदळ, हत्ती( page no 10)आणि रथ. तसेच प्राचीन काळात फक्त भारतातच सैन्यांमध्ये घोडे, उंट आणि हत्ती हे तीनही प्राणी वापरले जात होते.
 
साहित्यामध्ये बुद्धिबळाचा पहिला संदर्भ इ.स. पूर्व ५०० मध्ये भारतात [[दिघ निकय]] मध्ये [[ब्रह्मजल सुत्त]] या ग्रंथात आढळतो.<ref>या सुत्तात , [[बुद्ध अवतार|बुद्ध]] बौद्ध भिक्षूंना समजावतो, "भिक्षूंनो, जरी बरेच साधू आठ/दहा पंक्तींचे चतुरंग, मानसिक चतुरंग, लंगडी, ठोकळे, मनातील शब्द/संख्या ओळखणे, चेंडूंचे खेळ सारख्य खेळांच्या आहारी गेले असले तरी गोतामा साधू अशा अनुपयोगी गोष्टींच्या मागे लागत नाहीत. " दिघ निकाय, मॉरिस वॉल्श, पान ७०</ref> [[पर्शिया]]मधील पहिला संदर्भ इ.स. ६०० च्या दरम्यान आढळतो; येथे त्याला [[शतरंज]] असे म्हटले आहे.
अनामिक सदस्य