"भारतीय निवडणूक आयोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ १:
{{भारतामधील राजकारण}}
[[चित्र:Eci logo.JPG|thumb|right|भारतीय निवडणुक आयोग]]
'''भारतीय निवडणूक आयोग''' ही [[भारत सरकार]]च्या अखत्यारीतील एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. निवडणुक आयोगाला भारतीय संविधानाच्या चार स्तंभांपैकी एक मानले जाते. भारतातील निवडणुकींसाठी निवडणूक आयोग सर्वस्वी जबाबदार आहे. निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती नेमतील इतके अन्य निवडणूक आयुक्त यांच्यासह एक निवडणूक आयोग बनतो. ऑक्टोबर [[इ.स. १९९३]] पासून दोन निवडणूक आयुक्त नेमण्याची प्रथा पडली. तसेच एका अद्यादेशाद्वारे त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त सारखाच दर्जा व स्थान देण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्तांना पार पाडव्याचे कर्तव्य लक्षात घेऊन सामाजिक प्रतिष्ठा, कायद्याचे ज्ञान आणि समृद्ध असा प्रशासकीय अनुभव असलेल्या व्यक्तीची नेमणूक राष्ट्रपती या पदावर करतात.[[नसीम जैदी]] हे २० वे व सध्याचे प्रमुख निवडणूक आयुक्त आहेत.
 
== महत्त्वाची कर्तव्ये ==
ओळ ३३:
# [[हरिशंकर ब्रम्हा]] :१६ जानेवारी २०१५ ते १९ एप्रिल २०१५
# [[नसीम जैदी]] :१९ एप्रिल २०१५ ते चालू
==संदर्भ==
* [http://voteridcardstatus.in Election Commission Of India]
* [http://www.voterid.co.in/ Voter ID Status]
* [http://www.e-aadhaarcard.in Aadhar Online]
 
[[वर्ग:भारतीय निवडणूक आयोग| ]]
Line ३९ ⟶ ४३:
[[वर्ग:निवडणूक आयोग]]
[[वर्ग:भारतातील आयोग]]
[http://voteridcardstatus.in Election Commission Of India]
[http://www.voterid.co.in/ Voter ID Status]
[http://www.e-aadhaarcard.in Aadhar Online]