"विकिपीडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
2405:204:9786:1E11:5A5E:C22D:E76A:879C (चर्चा)यांची आवृत्ती 1435886 परतवली.
छोNo edit summary
ओळ ३०:
}}
 
'''विकिपीडिया''' ([http://www.wikipedia.org]) हा महाजालावरील एक [[मुक्‍त ज्ञानकोश]] आहे. महाजालावरील ह्या ज्ञानकोशात कुणालाही नव्याने लेख लिहिता येतो तसेच आधी लिहिलेल्या लेखाचे संपादन करता येते. [[विकी]] हे सॉफ्टवेरसॉफ्टवेयर वापरून हा ज्ञानकोश तयार केला आहे. विकिपीडियातील मजकूर हा मुक्त स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणजे उचित श्रेयनिर्देश करून हा मजकूर कुणालाही कोणत्याही कारणासाठी (व्यावसायिक देखील) आहे तसा अथवा त्यात बदल करून वापरण्यास मोकळीक आहे. मात्र बदल करून वापरताना कोणते बदल केले आहेत ह्याचे निर्देश करणे आवश्यक आहे. तसेच अशी आधारित वा बदल करून तयार केलेली सामग्री वितरित करताना ती मुक्त स्वरूपातच वितरित करणे आवश्यक असते.<ref>[[foundation:Terms_of_Use|वापरण्याच्या अटी]]</ref>
 
[[विकिमिडिया फाउंडेशन]] ही ना नफा-ना तोटा तत्त्वावर चालणारी संस्था ह्या ज्ञानकोशाच्या व्यवस्थेचे आणि नियंत्रणाचे काम पाहत आहे.