"रामचंद्र चितळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ २:
 
==कारकिर्दीची सुरुवात==
रामचंद्र चितळकरांना खरे तर नट व्हायचे होते. अभिनयाचे वेड घेऊन ते मुंबईत आले होते आणि नाईलाजाने एक्स्ट्रासह कलाकार म्हणून स्थिरावले होते. तेही काम मिळेनासे झाल्यावर ते थेट चित्रपट निर्माते [[सोहराब मोदी]]ना भेटले. पडेल ते काम करायची त्यांनी तयारी दाखवली, तेव्हा मोदींनी चितळकरांना मीरसाहेब नावाच्या त्याकाळच्या सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शकाकडे पाठवले.
 
==स्वरलिपी आणि गायन==