"सुवर्णमंदिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,९७१ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (Bot: Migrating 45 langlinks, now provided by Wikidata on d:Q180422)
१६ व्या शतकापासून [[अमृतसर]] हे [[शीख धर्म|शीख]] समुदायाचे मुख्य धार्मिक स्थान राहिले आहे. येथील सुवर्णमंदिर हे 'अमृत तलावा'च्या काठी आहे. सुवर्णमंदिराचे छत पितळेचे होते. [[इ.स. १८३०|१८३०]] मध्ये त्यावर जवळ जवळ १०० किलो सोन्याचे पाणी चढवण्यात आले.
 
==लंगर==
[[गुरु नानक]] यांनी [[लंगर]]ची संकल्पना रुजू केली. येथे येणाऱ्या भाविकांसाठी लंगरव्यवस्था आहे. या मंदिरास भेट देणारे भाविक त्या लंगर मध्ये मिळणारे जेवण हे प्रसादरुपी समजतात. रोज जवळपास एक लाखांहून अधिक भाविक लंगरमधील जेवण ग्रहण करतात. एखाद्या समुदायामार्फत निनाशुल्क चालविळ्या जाणारे हे जगातील सर्वात मोठे स्वयंपाकघर आहे.
या लंगरची भट्टी कधीही बंद होत नाही. रोज गव्हाची ७ हजार किलो कणिक, १२०० किलो तांदुळ, १३०० किलो [[मसूर]]डाळ आणि ५०० किलो तुप वापरुन येथील स्वयंपाक करण्यात येतो. दररोज जवळपास २००हजार पोळ्या तयार करण्यात येतात. या लंगरमध्ये ४५० कायमस्वरुपी पूर्णवेळ कर्मचारी आहेत तसेच अनेक स्वयंसेवकही या कामात हातभार लावतात.दररोज बदलणारे येथील स्वयंसेवक रोज सुमारे ३ लाख ताटे वाट्या व चमचे धुतात.
 
येथे जेवतांना गरीब श्रीमंत हा भेद रहात नाही.
== बाह्य दुवे ==
* [http://www.sikhnet.com/GoldenTemple सिखनेट.कॉम/गोल्डनटेंपल]
३९,०३०

संपादने