"नॉट (एकक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
दुवे
ओळ १:
'''नॉट''' हे जहाज अथवा [[विमान|विमानाची]] गती मोजण्याचे एकक आहे. हे १.८५२ किमी/तास याबरोबर असते.(अंदाजे १.१५१ मैल प्रति तास) याचे आयएसओ प्रमाणे चिन्ह हे kn असे आहे.
 
एक नॉट म्हणजे [[विषुववृत्त|विषुववृत्तावर]] एक भौगोलिक मिनिटाचे (१/६० डिग्री) अतर होय.
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/नॉट_(एकक)" पासून हुडकले