"विकिपीडिया:स्वाक्षरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
{{बदल}}
विकिपीडियाच्या चर्चापानावर आपले संदेश दिल्यावर त्याखाली '''सही''' करावी.असं फक्त चर्चापानावर नाही तर लेख चर्चापानावरही करावे. असे केले की संवादनात गोंधळ निर्माण होते नाही परंतु संदेश देणारे व्यक्तीपर्यंत पोचन्यास मदत होते.