"नितीन गडकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो →‎top
ओळ ५३:
}}
 
'''नितीन जयराम गडकरी''' ([[मे २७]], [[इ.स. १९५७]] - हयात) हे उद्योजक, राजकीय नेते आणि ते [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाचे]] माजी राष्ट्रीय अध्यक्ष होते. भारताच्या [[सोळावी लोकसभा|१६व्या लोकसभेत]] ते नुकतेच [[१६ व्या लोकसभेचे सदस्य|खासदार]] म्हणून [[नागपूर (लोकसभा मतदारसंघ)|नागपूर लोकसभा मतदार संघातून]] २८४८६८ मतांच्या फरकाने निवडून आलेतआले.त्यांना एकूण ५८७७६७ मते मिळालीत तर प्रतिस्पर्ध्यास ३०२९३९ मते मिळाली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा = http://epaper.newsbharati.com/opnimg.aspx?lang=3&spage=MPage&NB=2014-05-17#Mpage_2 तरुण भारत नागपूर, ई-पेपर, दि.१७/०५/२०१४,पान क्र. २,
| शीर्षक = 'लोकसभा निवडणूक २०१४ महाराष्ट्रातील विजयी उमेदवार'
ओळ ८१:
ते भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांनी दि. [[२६ मे]] [[इ.स. २०१४|२०१४]] ला मंत्रीपदाची शपथ घेतली.भूपृष्ठ वाहतूक व जहाज या मंत्रालयाचा कार्यभार त्यांनी दि.[[२९ मे]] [[इ.स. २०१४|२०१४]] रोजी स्वीकारला.
 
यापूर्वी ते पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि [[नागपूर पदवीधर मतदार संघ|नागपूर पदवीधर मतदारसंघातील]] विधानपरिषद सदस्य राहिले आहेत. महाराष्ट्रात सन १९९५-१९९९ या काळात [[भारतीय जनता पक्ष|भा.ज.प.]]-[[शिवसेना]] युतीचे सरकार सत्तेत असताना ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते व किमान ५५ उड्डाणपूल बांधवलेबांधले गेले.
 
[[इ.स. २००९]] साली त्यांची [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाचे]] राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडले गेलेले ते दुसरे मराठी नेते ठरले. [[कुशाभाऊ ठाकरे]] हे पक्षाचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष होते.