"पंडित रविशंकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? अमराठी मजकूर
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३६:
}}
[[चित्र:Dia5275 Ravi Shankar.jpg|thumb|१९८८ मधे एका कार्यक्रमातील भावमुद्रा]]
पंडित '''रविशंकर''' (जन्म [[एप्रिल ७]], [[इ.स. १९२०]], मृत्यु- [[डिसेंबर ११]], [[इ.स. २०१२]]), हे एक भारतीय संगीतज्ञ होते. हे इसवी सनाच्या विसाव्या शतकातील [[सतार|सतारवादनातील]] सद्यकालीनएक श्रेष्ठतम वादक मानले जातात. [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|अभिजात भारतीय संगीतातील]] माइहारमैहर घराण्याचे प्रवर्तक उस्ताद [[अलाउद्दीन खान]] यांचे ते शिष्य होते. अभिजात भारतीय संगीत परंपरेची ओळख पाश्चात्यपाश्चात्त्य जगतास करून देण्याच्या प्रयत्नातप्रयत्‍नांत त्यांनी मोलाची भूमिका बजावली. सर्वाधिक प्रदीर्घ आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचे {{Webarchiv | url=http://www.guinnessworldrecords.com/index/records.asp?id=39&pg=1 | wayback=20060316233245 | text=गिनेस रेकॉर्ड}} त्यांच्या नावावर आहे.
 
== बालपण ==
रवीन्द्र शंकर यांचे (घरातील टोपण नाव - रबू) मूळ गाव [[बांगलादेश|बांग्लादेशाच्या]] नडाइलनडाईल जिल्ह्याच्या कालिया तालुक्यात आहे. त्यांचा जन्म भारतातील [[बनारस|काशी]] शहरात झाला. वडील श्याम शंकर विद्वान व कायदेतज्ज्ञ होते. त्यांचे पूर्ण बालपण वडिलांच्या गैरहजेरीतच गेले. त्यांची आई हेमांगिनी यांनी त्यांचे पालन केले. थोरले भाऊ उदय शंकर हे विख्यात भारतीय नर्तक होते. ते [[पॅरिस]] येथे राहत. १९३० साली रवि शंकर आईसोबत [[पॅरिस]] येथे गेले. त्यांचे आठ वर्षांचे शालेय शिक्षण तेथेच झाले.
 
== संगीत जीवन ==
१९३८ साली, वयाच्या अठराव्या वर्षी रविशंकर यांनी उस्ताद [[अलाउद्दीन खान]] यांच्याकडे शिक्षण सुरू केले. शिक्षणकाळात ते उस्ताद साहेबांचे वडील व आजचे प्रसिद्ध [[सरोद]]वादक [[अली अकबर खान]] यांच्याशी परिचित झाले. त्यांनतर त्या दोघांनी अनेक ठिकाणी एकत्र जुगलबंदी केली. उस्ताद [[अलाउद्दीन खान]] यांच्याकडील शिक्षण १९४४ पर्यंत चालले.
 
रविशंकर यांनी १९३९ साली [[अमदाबाद|अमदावादअहमदाबाद]] शहरात प्रथम खुली मैफल केली. १९४५ सालापासूनच रविशंकराच्यात्यांच्या सांगीतिक सृजनशीलतेचे भ्रमण इतर शाखांमध्येही सुरू झाले. त्यांनी [[बॅले]]साठी संगीत रचना व चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन सुरू केले. त्याकाळातील गाजलेले चित्रपट,''धरती के लाल'' व ''नीचा नगर'' या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले. [[इक्बाल]] यांच्या ''सारे जहाँसे अच्छा'' या गीतास त्यांनी दिलेले संगीत अतिशय लोकप्रिय ठरले.
 
[[इ.स. १९४९]] साली रवि शंकररविशंकर [[दिल्ली|दिल्लीच्या]] ऑल इंडिया रेडिओत संगीत दिग्दर्शक म्हणून रुजू झाले. याच काळात त्यांनी ''वाद्य वृंद चेंबर ऑर्केस्ट्रा'' स्थापन केला. [[इ.स. १९५०]] ते [[इ.स. १९५५]] सालात रवि शंकर यांनी [[सत्यजित राय]] यांच्या अपू त्रयी - ([[पथेर पांचाली]], [[अपराजित]] व [[अपूर संसार]]) या चित्रपटांना संगीत दिले. यानंतर त्यांनी ''चापाकोय़ा'' , ''चार्ली'' व सुप्रसिद्ध ''गांधी'' (१९८२)या चित्रपटांस संगीत दिले.
 
पंडित रविशंकर यांनी मुंबईत [[इ.स. १९६२]] साली पंडित रवि[[लॉस शंकरअॅन्जेलिस]] यांनी किन्नर स्कूल ऑफ म्युझिक, मुंबई वयेथे १९६७ साली किन्नर स्कूल ऑफ म्युझिक, लॉस ॲन्जेलिसम्युझिकची स्थापन केली.
 
== आंतरराष्ट्रीय संगीत विश्वात ==
रवि शंकररविशंकर यांचे संगीत व्यक्तित्व दुमुखी होते. [[सतार]]वादक व संगीतकार अशी ती दोन रूपे होती. [[सतार]]वादक म्हणून ते परंपरावादी व शुद्धतावादी; पण संगीतकार म्हणून उन्मुक्तपणा अशा रूपात वावरत. १९६६ साली त्यांनी प्रसिद्ध पाश्चात्यपाश्चात्त्य संगीतकार [[जॉर्ज हॅरिसन]] यांच्या सोबत जॅझ,जाझ आणिसंगीताचे कार्यक्रम केले. अभिजात पाश्चात्यपाश्चात्त्य संगीत व भारतीय लोकसंगीत अशा विविध प्रवाहांवर त्यांनी काम केले.
 
[[इ.स. १९५४]] साली [[सोव्हिएत युनियन]]मधील मैफिल ही त्यांची पहिली आंतरराष्ट्रीय मैफिल. त्यानंतर [[इ.स. १९५६]] साली त्यांनी [[युरोप]] [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] अनेक कार्यक्रम केले. यांत एडिनबर्ग फेस्टिव्हल, रॉयल फेस्टिव्हल हॉल अशा प्रतिष्ठेच्या मंचांचा समावेश आहे.
 
[[इ.स. १९६५]] साली बीटल्सपैकी एक, [[जॉर्ज हॅरिसन]] यांनी [[सतार]] शिकण्यास सुरुवात केली. या काळात त्यांचे हॅरिसन यांच्याशी प्रस्थापित झालेले मैत्रीपूर्ण संबंध त्यांना आंतरराष्ट्रीय मंचांची पायरी चढण्यास मदतरूप ठरले. [[जॉर्ज हॅरिसन]] हे रवि शंकरांचे पॉप जगतातील "मेन्टर" (पालक) मानले जातात. या काळात रविउरविशंकरांनी शंकरांनीकॅलिफोर्नियातील मॉन्टेरी पॉप फेस्टिव्हल, कॅलिफोर्निय़ा आणि १९६९ साली वॅडस्टक फेस्टिव्हल यांत सहभागभाग घेतला. त्यांना व्याख्याने देण्यासाठीही अनेक महाविद्यालयांतून निमंत्रणे येत.
 
[[इ.स. १९७१]] सालच्या बांग्लादेश मुक्तिसंग्रामास पाठिंबा दर्शविणाऱ्यादर्शविणार्‍या [[जॉर्ज हॅरिसन]] आयोजित [[न्यूयॉर्क]]च्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन मधील सुप्रसिद्ध ''कन्सर्ट फॉर बांग्लादेश'' या कार्यक्रमात त्यांनी सतार वाजवली.
 
पाश्चात्यपाश्चात्त्य संगीतविश्वातील विख्यात असामी व [[व्हायोलिन]]वादक [[यहुदी मेनुहिन]] यांच्या सोबत केलेले [[सतार]]-[[व्हायोलिन]] काँपोझिशनने त्यांना आंतरराष्ट्रीय संगीत विश्वात उच्चस्थानी नेननेऊन ठेवले. त्यांचे आणखी एक विख्यात काँपोझिशन म्हणजे [http://en.wikipedia.org/wiki/Shakuhachi जपानी बासरी साकुहाचीचे] प्रसिद्ध वादक ज्यँ पियेरे रामपाल, गुरु होसान यामामाटो व [http://en.wikipedia.org/wiki/Koto_%28musical_instrument%29 कोटो] (पारंपारिकपारंपरिक जपानी तंतुवाद्य - कोटो)चे गुरू मुसुमी मियाशिता यांच्या सोबतचे काँपोझिशन. [[१९९०]] सालचे विख्यात संगीतज्ञ फिलिप ग्रास सोबतची रचना '''''पॅसेजेस''''' ही त्यांची आणखी एक उल्लेखनीय रचना. [[२००४]] साली पंडित रवि शंकररविशंकर हे फिलिप ग्रासच्या '''''ओरायन''''' रचनेत सतारवादक म्हणून सहभागी झाले होते.
 
== पुस्तके व रचनासंगीतरचना ==
* २००३ सालपर्यंत ६० टीसाठ म्युझिक आल्बमआल्बम्स
* '''रागा''' (१९७१) हॉवर्ड वर्थ दिग्दर्शित चित्रचित्रपट
* राग अनुराग (बंगाली पुस्तक)
* राग माला (१९६७), (जॉर्ज हॅरिसन संपादित आत्मचरित्र) (इंग्रजी)
* म्युझिक मेमरी (१९६७) (इंग्रजी पुस्तक)
* माय म्युझिक , माय लाइफ (१९६८), (आत्मचरित्र) (इंग्रजी पुस्तक)
* लर्निंग इंडियन म्युझिक - ए सिस्टिमॅटिक ॲप्रोचअॅप्रोच (१९७९) (इंग्रजी पुस्तक)
 
== पुरस्कार व सन्मान ==