"सरोद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
{{विकिकरण}}
 
सरोद हे हिंदुस्तानी शास्त्रीय वाद्य संगीतातलंसंगीतातले एक प्रमुख तंतुवाद्य आहे. असं समजलं जातं कि सरोदची उत्पत्ती अफगाणी रुबाब ह्या वाद्यातून झाली आहे, असे समजले जाते. सरोद ह्या शब्दाचा अर्थ फारसी भाषेत गाणंगाणे असा आहे. लाल मणी मिश्रा ह्यांच्या मतानुसार सरोद हा चित्र वीणा, अफगाणी रुबाब आणि सुरशृंगार ह्या वाद्यांचंवाद्यांचे संमिश्रण आहे. [[मैहर घराणे|मैहर घराण्याच्या]] सरोदला चार मुख्य तारा, चार अतिरिक्तजास्तीच्या तारा, दोन चीकारीचिकारी आणि पंधरा तर्फेच्यातरफेच्या तारा असतात. तारा छेडण्यासाठी नारळाच्या करवंटीचा "जवा"’जवा’ वापरला जातो. अल्लाउद्दिनअल्लाउद्दीन खान, आली[[अली अकबर खान]], हाफिज आलीअली खान, अमजद आलीअली खान, बुद्धदेव दासगुप्ता, राधिका मोहन मोईत्रा, शरण राणी, [[झरीन दारूवाला]] हे विसाव्या शतकातले काही प्रमुख सरोदवादक आहेत.
 
{{विस्तार}}
ओळ १०:
 
[[वर्ग:वाद्ये]]
[[वर्ग:संगीतातली घराणी]]
"https://mr.wikipedia.org/wiki/सरोद" पासून हुडकले