"रेडिओ जय भीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो प्रचालक या पानाचे निरक्षण करा परंतु योग्य संपादन करावे
ओळ २८:
"रेडीओ जय भिम" ही वेगाने प्रसिध्द होत असलेली. खाजगी रेडिओ वाहिनी आहे. या वाहिनीचे प्रसारण २४ तास होत असून [[डॉ.बाबासाहेब आंबेडकर]] यांची विचारधारा व भिमगीत, शासकीय नोकरी जाहिरात ,नोकरी मार्गदर्शन, स्थानिक बातम्या,आरोग्य, देशभक्ती विषयक गीत, चर्चा, चालू घडामोडी यांचे प्रसारण करण्यात येते. या वाहिनीचे मोबाइल अँप देखील आहे.<ref>[http://radiojaibhim.com/]</ref>
==मुख्यालय==
एस५३बी, जुहू, [[मुंबई]] ४०००२२. [[महाराष्ट्र]], [[भारत]].
==संदर्भ==
{{संदर्भसूची}}