"सूर्यनमस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ९४:
 
== तृचाकल्प नमस्कार ==
तृचाकल्प नमस्कार ही सूर्य नमस्काराची एक पद्धती आहे. एक भांडे घेऊन त्यात गंध, अक्षता आणि फुले घालतात .ते समोर ठेवून त्यावर सूर्याचे  ध्यान करतात.त्यानंतर बीजमंत्र जोडून सूर्याची  बारा नावे म्हणतात.  उदा.ॐ ह्रां सूर्याय नम: | याप्रमाणे. व नमस्कार घालतात.असे एकूण २२ नमस्कार घातले जातात . नंतर सूर्याची प्रार्थना करून भांड्यातील पाणी तीर्थ म्हणून घेतात.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड ४</ref>  
 
== संदर्भ व नोंदी== ==