"कराड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎भौगोलिक महत्त्व: दीर्घ आवश्यक
छो →‎राजकीय वारसा: शुद्धलेखन
ओळ ३६:
==राजकीय वारसा==
* कराड ही [[यशवंतराव चव्हाण]] यांची कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. यशवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते.
** २०१३ साली महाराष्ट्राचे [[मुख्यमंत्री]] असणारे श्री. [[पृथ्वीराज चव्हाण]] हेसुद्धाहे कराडचे आहेत.
* महाराष्ट्राचे [[कार्ल मार्क्स]] म्हणून ओळखले जाणारे थोर विचारवंत यशवंतराव मोहिते हे कराड तालुक्यातील [[रेठरे बुद्रुक]] या गावाचे आहेत. यशवंतराव मोहिते हे जवळ जवळसुमारे २५-३० वर्षे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होते.
** कराड दक्षिण चेदक्षिणचे आमदार माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांनीसुद्धायांनी अनेक खात्यांची मंत्रीपदे भूसावलीभूषवली आहेत.
* पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील कै. [[आनंदराव चव्हाण]] हे केंद्रीय मंत्री मंडळात होते.
** पृथ्वीराज चव्हाण यांच्या आई प्रेमालाकाकीप्रेमालाबाई यांनीसुद्धायांनी महत्त्वाची राजकीय पडेपदे भूषवली आहेत.
* कराड उत्तर चे आमदार श्री. बाळासाहेब पाटील हे आहेत. त्यांचे वडील कै. पी.डी. पाटील यांनी सर्वाधिक काळ कराड चे नगराध्यक्षपद भूषवले आहे.
 
==वैशिष्ट्य==
"https://mr.wikipedia.org/wiki/कराड" पासून हुडकले