"कराड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top
छो →‎कसे जाल?: शुद्धलेखन दुरुस्ती
ओळ २४:
कराडचे मूळ नाव करहाट्केश्वर होते. येथे स्थित असलेल्या पुरातन हट्केश्वर मंदिरावरून हे नाव प्रसिद्ध झाले. नंतर त्याचे रूपांतर करहाटक असे झाले. कालांतराने भाषिक बदलांमुळे हे शहर कराड नावाने प्रसिद्ध झाले.
==कसे जाल?==
[[पुणे|पुण्याहुन]] कराडला जाण्यासाठी, [[सातारा]] मार्गे जावे लागते. [[कराड रेल्वे स्थानक]] [[पुणे-मिरज रेल्वेमार्ग|पुणे-मिरज रेल्वेमार्गावर]]ावर असून येथे रोज अनेक रेल्वेगाड्या थांबतात.
कराड -सातारा अन्तरअंतर-५२ कि.मी.
कराड- कोल्हपुरकोल्हापूर अन्तरअंतर- ७५ कि.मी.
 
==भौगोलिक महत्त्व==
"https://mr.wikipedia.org/wiki/कराड" पासून हुडकले