"कराड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १९:
'''[[कऱ्हाड तालुका|कराड तालुका]]''' [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक तालुका आहे.
 
'''कऱ्हाड''' हे सातारा जिल्ह्यातील एक तालुक्याचे गाव आहे. यालाच '''कराड''' असेही म्हणतात. '''[[कृष्णा नदी|कृष्णा]]''' आणि '''[[कोयना नदी|कोयना]]''' या नद्यांच्या संगमावर हे गाव वसले आहे. त्या संगमाला ’'''[[प्रीतिसंगम]]'''’ असे म्हणतात. या नद्यांचा महाबळेश्वर येथे उगम झाला आहे. महाबलेश्वर कराड पासुन १०० कि.मी. अंतरावर स्थित आहे. या नद्या महाबलेश्वर येथे वेगळ्या होतात व पुन्हा कराड येथे एकत्रीत होत.<nowiki></br></nowiki>कराडचे मूळ नाव करहाट्केश्वर होते. येथे स्थित असलेल्या पुरातन हट्केश्वर मंदिरावरून हे नाव प्रसिद्ध झाले. नंतर त्याचे रूपांतर करहाटक असे झाले. कालांतराने भाषिक बदलांमुळे हे शहर कराड नावाने प्रसिद्ध झाले.
 
<nowiki>==इतिहास==</nowiki>
 
कराडचे मूळ नाव करहाट्केश्वर होते. येथे स्थित असलेल्या पुरातन हट्केश्वर मंदिरावरून हे नाव प्रसिद्ध झाले. नंतर त्याचे रूपांतर करहाटक असे झाले. कालांतराने भाषिक बदलांमुळे हे शहर कराड नावाने प्रसिद्ध झाले.
==कसे जाल?==
[[पुणे|पुण्याहुन]] कराडला जाण्यासाठी, [[सातारा]] मार्गे जावे लागते. [[कराड रेल्वे स्थानक]] [[पुणे-मिरज रेल्वेमार्ग]]ावर असून येथे रोज अनेक रेल्वेगाड्या थांबतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/कराड" पासून हुडकले