"सावळाराम लक्ष्मण हळदणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ २८:
 
== बाळपण ==
सावळाराम यांचा जन्म [[कोकण|कोकणा]]<nowiki/>तील [[सावंतवाडी]] येथे झाला. ते तीन वर्षाचे असताना त्यांच्या वडीलाचेवडीलांचे निधन झाल्याने त्यांचे बाळपण अत्यंत हालाखीत गेले. <ref name=":0" />
 
== शिक्षण ==
सावळाराम ह्याचेह्यांचे शालान्त परिक्षेपर्यंतचे शिक्षण सावंतवाडीतच झाले. तिथले चित्रकलाशिक्षक श्री.एन.एस.मालणकर यांनी सावळाराम यांचे कलागुण हेरून त्यांना ग्रेड परिक्षां देण्यासाठी उत्तेजन दिले.<ref name=":1">साधना बहुळकर, सा.ल.हळदणकर, समाविष्ट-मास्टर स्ट्रोक भाग २ रा, संपा- प्रफुल्ला डहाणूकर आणि सुहास बहुळकर, जहांगिर आर्ट गॅलरी, २००३.</ref> चित्रकलेच्या ग्रेड परिक्षांमध्ये सावळाराम हे प्रत्येक विषयात पहिले आले होते. इ.स. [[इ.स. १९०३|सन १९०३]] साली त्यांनी मुंबईस येऊन [[सर जे.जे. कला महाविद्यालय|सर जे.जे. कला महाविद्यालयात]] प्रवेश-परिक्षा दिली व त्या कला महाविद्यालयात प्रवेश घेतला. येथे त्यांना कला-शिक्षक गणपतराव केदारी, [[त्रिदांद]], आगासकर, वॉल्टर रोब्रोथॅम यांच्याकडून चित्रकलेविषयी मार्गदर्शन लाभले. इ.स. [[इ.स. १९०७|सन १९०७]] पासून एक चित्रकार म्हणून त्यांचे नाव ख्यात होऊ लागले.<ref name=":1" />
 
== कलाशिक्षक ==
ओळ ४९:
 
== कलासंस्थेची स्थापना ==
सर जे.जे. कलामहाविद्यालयात शिक्षण घेत असताना तिथल्या कलाशिक्षणाच्या धोरणात गोंधळाचे वातावरण होते. भारतीय कलेचे पुनरुज्जीवन करावे हे जरी इंग्रजी राजकर्त्यांचे धोरण असले तरी त्याची अमंलबजावणी कशी करावी याबाबत संभ्रमानस्था होती. तशाही अवस्थेत स्वतः सावळाराम आणि त्यांचे सहअध्यायी चुडेकर, परांडेकर इत्यादी स्व-गुणांच्या जोरावर पुढे आले.<ref name=":0" /> भारतातील इंग्रजी राजवटीच्या काळात त्यांनी देशात अनेक ठिकाणी कलासंस्था स्थापन केल्या. मात्र त्या संस्थांवर इंग्रजाचेच प्राबल्य होते. याबाबत त्याकाळात कार्यरत असणाऱ्या मुंबईतील काही भारतीय चित्रकार आणि शिल्पकारांच्या मनात तीव्र नाराजी होती. यातूनच पुढे सावळाराम आणि त्यांचे सहअध्यायी परांडेकर तसेच शिल्पकार बाळाजी तालीम यांनी एकत्र येऊन, होतकरू कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी ' [[द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, मुंबई|द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया]]' ही संस्था स्थापनी केली.<ref>ड़ॉ. गोपाळ नेने, माहितीपुस्तक (कॅटलॉग), ९९ वे वार्षिक प्रदर्शन, समा- 'शतकपूर्ति' आनंददायी वाटचाल, पान-०३.</ref>
 
== संदर्भ ==