"पाम्पलोना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
एन्सियेरो
ओळ १:
'''पाम्पलोना''' [[स्पेन]]मधील प्रमुख शहर आहे. याचे [[बास्क भाषा|बास्क भाषेतील]] नाव '''इरुना''' असून हे शहर [[नव्हारेचे राज्य|नव्हारेची]] राजधानी होते. येथे दरवर्षी ६-१४ मार्च दरम्यान [[एन्सियेरो]] हा उत्सव होतो. यात बैलांना रस्त्यांवरुन मोकाट सोडले जाते व माणसे त्यांच्याबरोबर पळतात.
 
{{विस्तार}}