"पृथ्वी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 114.143.237.2 (चर्चा) यांनी केलेले बदल यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेल...
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ९४:
| वातावरण संरचना = ७८.०८% [[नायट्रोजन]] (N<sub>2</sub>)<br />२०.९५% [[प्राणवायू|ऑक्सिजन]] (O<sub>2</sub>)<br />०.९३% [[आरगॉन]]<br />०.०३८% [[कार्बन डायॉक्साइड]]<br />बाष्प ([[हवामान|हवामानानुसार]] बदलते)
}}
'''पृथ्वी''' हा [[सूर्यमाला|सूर्यमालेतील]] [[सूर्य]]ापासूनच्या अंतरानुक्रमे तिसरा तर आकारानुक्रमे पाचवा [[ग्रह]] आहे. सूर्यमालेतील खडकाळ ग्रहांमध्ये हा सर्वांत मोठा आहे. पृथ्वीला '[[निळा]] ग्रह' असेही म्हणतात. जिथे [[जीवन]] आहे, अशी पूर्ण [[विश्व]]ात ही एकमेव ज्ञात जागा आहे . पृथ्वीची निर्मिती साधारणपणे ४५७ [[कोटी]] [[वर्ष]]ांपूर्वी झाली आणि तिचा [[उपग्रह]] [[चंद्र]] साधारणपणे ४५३ कोटी वर्षांपूर्वी पासून तिला प्रदक्षिणा घालू लागला. हिचा [[व्यास]] १२,७५६ [[कि.मी.]] एवढा आहे. सूर्यापासून पॄथ्वीचेपृथ्वीचे अंतर साधारणपणे १४९१४,९५,५९७९७,८९० कि.मी. एवढे आहे.
 
पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास २४ [[तास]] लागतात. तसेच सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ३६५ [[दिवस]] लागतात. या ३६५ दिवसांच्या कालावधीला आपण एक [[वर्ष]] म्हणतो. पृथ्वी तिच्या स्वतःभोवती फिरण्याच्या आसापासून २३.५ अंशांनी कललेली आहे आणि याच स्थितीत ती स्वतःभोवती व सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करते म्हणूनच पृथ्वीवर [[उन्हाळा]], [[पावसाळा]] आणि [[हिवाळा]] असे [[ऋतु]]चक्र सुरू असते.
 
पृथ्वीवर सूर्याचा [[प्रकाश]] पोहचण्यासाठी साधारणत: ८ [[मिनिटे]] लागतात. पृथ्वी सूर्याभोवती लंब[[वर्तुळ]]ाकार मार्गाने प्रदक्षिणा पूर्ण करते. या प्रदक्षिणेमध्ये थोडाजरी फरक पडला असता तर पृथ्वीवर कदाचित जीवसृष्टी निर्माण झाली नसती; पृथ्वीची रचना, [[गुरुत्वाकर्षण]], सूर्यापासूनचे ठरावीक अंतर आणि पृथ्वीवर असलेले [[वातावरण]] यामुळेच तिच्यावर जीवसृष्टी निर्माण झाली असावी.
"https://mr.wikipedia.org/wiki/पृथ्वी" पासून हुडकले