"द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, मुंबई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
पान ' वर्ग:मुंबई वर्ग:शिल्पकला' वापरून बदलले.
छो (पान ' वर्ग:मुंबई वर्ग:शिल्पकला' वापरून बदलले.)
'''द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया''' ही मुंबईमधील शिल्पकलेस प्रोत्साहन देणारी संस्था आहे. ही संस्था चित्रकला, शिल्पकला इ. कलांशी निगडीत आहे. हीची स्थापना [[७ एप्रिल]], [[इ.स. १९१८]] रोजी झाली. ब्रिटिश राजवटीत भारतीय प्रभाव असणाऱ्या शिल्पकलेस प्रोत्साहन देण्यासाठी ही संस्था स्थापन केली गेली.<ref name=":0">ड़ॉ. गोपाळ नेने, माहितीपुस्तक (कॅटलॉग), ९९ वे वार्षिक प्रदर्शन, समा- 'शतकपूर्ति' आनंददायी वाटचाल, पान-०३.</ref>
 
== संस्थापक ==
या संस्थेच्या स्थापनेत चित्रकार [[सा.ल. हळदणकर]], [[एल.एस. मिरगे]], [[जे.पी. फर्नांडिस]], [[एम.के. परांडेकर]] तसेच शिल्पकार [[बाळाजी तालीम]] यांचा सहभाग होता.<ref name=":0" /> स्थापनेनंतर या प्रयत्नांना चित्र-शिल्पकारांना उत्तम प्रतिसाद मिळाल्याने संस्था अखंडपणे कार्यरत राहिली आहे.
 
== संदर्भ ==
<references />
 
[[वर्ग:मुंबई]]
२६९

संपादने