"द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया (मुंबई)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो मनीशीतलगाथा (चर्चा) यांनी केलेले बदल [[User:अभय नातू|अभय ना...
ओळ १:
'''द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया''' ही मुंबईमधील शिल्पकलेस प्रोत्साहन देणारी संस्था आहे. हीची स्थापना [[७ एप्रिल]], [[इ.स. १९१८]] रोजी झाली. ब्रिटिश राजवटीत भारतीय प्रभाव असणाऱ्या शिल्पकलेस प्रोत्साहन देण्यासाठी ही संस्था स्थापन केली गेली.<ref name=":0">ड़ॉ. गोपाळ नेने, माहितीपुस्तक (कॅटलॉग), ९९ वे वार्षिक प्रदर्शन, समा- 'शतकपूर्ति' आनंददायी वाटचाल, पान-०३.</ref>
'द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया' (स्थापना- ७ एप्रिल १९१८) ही संस्था मुंबई येथे कार्यरत आहे. ही संस्था चित्रकला, शिल्पकला इ. कलांशी निगडीत आहे.
 
== स्थापनेची प्रेरणा ==
भारतातील इंग्रजी राजवटीच्या काळात त्यांनी देशात अनेक ठिकाणी कलासंस्था स्थापन केल्या. मात्र त्या संस्थांवर इंग्रजाचेच प्राबल्य होते. याबाबत त्याकाळात कार्यरत असणाऱ्या मुंबईतील काही भारतीय चित्र-शिल्पकारांच्या मनात तीव्र नाराजी होती. यावर उपाय म्हणून हे तत्कालीन कलावंत एकत्र आले आणि त्यांनी 'द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया' या संस्थेची स्थापना केली. <ref name=":0">ड़ॉ. गोपाळ नेने, माहितीपुस्तक (कॅटलॉग), ९९ वे वार्षिक प्रदर्शन, समा- 'शतकपूर्ति' आनंददायी वाटचाल, पान-०३.</ref>
 
== संस्थापक ==
या संस्थेच्या स्थापनेत प्रामुख्याने सहभाग होता तो, थोर चित्रकार [[सा.ल. हळदणकर]], [[एल.एस. मिरगे]], [[जे.पी. फर्नांडिस]], [[एम.के. परांडेकर]] तसेच शिल्पकार [[बाळाजी तालीम]] यांचा सहभाग होता.<ref name=":0" /> स्थापनेनंतर या प्रयत्नांना चित्र-शिल्पकारांना उत्तम प्रतिसाद मिळाल्याने संस्था अखंडपणे कार्यरत राहिली आहे.
 
== संदर्भ ==
<references />
 
[[वर्ग:मुंबई]]
[[वर्ग:शिल्पकला]]