"सावळाराम लक्ष्मण हळदणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २५:
| अपत्ये =
}}
'''{{लेखनाव}}''' ([[जन्म]] [[नोव्हेंबर २५|२५ नोव्हेंबर]][[इ.स. १८८२|१८८२]] - [[मृत्यू]] [[मे ३०|३० मे]] [[इ.स. १९६८|१९६८]]) हे महाराष्ट्रीय चित्रकार होते. [[जलरंगचित्रण|जलरंग]] आणि तैलरंगातील[[तैलरंगचित्रण|तैलरंगा]]<nowiki/>तील चित्रकारीतेत त्यांची विशेष ख्याती होती. ते उत्तम कलाशिक्षक आणि संगीताचे[[संगीत|संगीता]]<nowiki/>चे दर्दी म्हणूनही ख्यात होते.<ref name=":0">महेन्द्र दामले; हळदणकर, सावळाराम लक्ष्मण ; समाविष्ट : विवेक आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश; खंड ०६; दृश्यकला; संपा. बहुळकर, सुहास आणि घारे, दीपक; [[साप्ताहिक विवेक]] (हिंदुस्थान प्रकाशनसंस्था); २०१३; मुंबई (पृ. ५७२-५७६)</ref>
 
== बाळपण ==
सावळाराम यांचा जन्म कोकणातील[[कोकण|कोकणा]]<nowiki/>तील [[सावंतवाडी]] येथे झाला. ते तीन वर्षाचे असताना त्यांच्या वडीलाचे निधन झाल्याने त्यांचे बाळपण अत्यंत हालाखीत गेले. <ref name=":0" />
 
== शिक्षण ==
सावळाराम ह्याचे शालान्त परिक्षेपर्यंतचे शिक्षण सावंतवाडीतच झाले. तिथले चित्रकलाशिक्षक श्री.एन.एस.मालणकर यांनी सावळाराम यांचे कलागुण हेरून त्यांना ग्रेड परिक्षां देण्यासाठी उत्तेजन दिले.<ref name=":1">साधना बहुळकर, सा.ल.हळदणकर, समाविष्ट-मास्टर स्ट्रोक भाग २ रा, संपा- प्रफुल्ला डहाणूकर आणि सुहास बहुळकर, जहांगिर आर्ट गॅलरी, २००३.</ref> चित्रकलेच्या ग्रेड परिक्षांमध्ये सावळाराम हे प्रत्येक विषयात पहिले आले होते. इ.स. [[इ.स. १९०३|सन १९०३]] साली त्यांनी मुंबईस येऊन [[सर जे.जे. कला महाविद्यालय|सर जे.जे. कला महाविद्यालयात]] प्रवेश-परिक्षा दिली व त्या कला महाविद्यालयात प्रवेश घेतला. येथे त्यांना कला-शिक्षक गणपतराव केदारी, [[त्रिदांद]], आगासकर, वॉल्टर रोब्रोथॅम यांच्याकडून चित्रकलेविषयी मार्गदर्शन लाभले. इ.स. [[इ.स. १९०७|सन १९०७]] पासून एक चित्रकार म्हणून त्यांचे नाव ख्यात होऊ लचागलेलागले.<ref name=":1" />
 
== कलाशिक्षक ==
सन १९०८ मध्येच त्यांनी मुंबईतल्या[[मुंबई]]<nowiki/>तल्या [[दादर]] येथे नव्या पिढीला चित्रकलेचे शिक्षण देण्यासाठी वर्ग सुरू केले. पुढे हा वर्ग 'हळदणकर फाईन आर्ट इन्स्टिट्यूट' म्हणून [[ऑपेरा हाउस (मुंबई)|ऑपेरा हाऊस]] येथील [[केनडी ब्रीजजवळब्रीज]]<nowiki/>जवळ स्थिरावला.<ref name=":0" /> सावळाराम निवृत्त झाल्यावर हे वर्ग त्यांचे पुत्र [[गजानन हळदणकर]] ह्यांनीही निष्ठेने चालू ठेविले. गजानन हळदणकर हेही चित्रकार होते.
 
== चित्रकार सा.ल.हळदणकर ==
सन १९०७ साला पासून त्यांची चित्रे [[मुंबई]], [[चेन्नई]], [[कोलकाता]], [[शिमला|सिमला]] येथील कलाप्रदर्शनात झळकू लागली आणि त्यांच्या चित्रांना मोठ्यामोठ्या राजेरजवाड्यांच्या कलासंग्रहात स्थान मिळू लागले. त्यांच्या चित्रात मुख्यत्वे व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे आणि पौराणिक चित्रे यांचा समावेश असे. त्यांच्या '[[ग्लो ऑफ होप]]', '[[निरांजनी]]', '[[अमिरी इन फकिरी]]' यांसारख्या त्यांनी निवडलेल्या साध्या विषयातून व्यापक दृषानुभव व्यक्त होताना दिसतो. 'ग्लो ऑफ होप' हे चित्र म्हैसूरच्या '[[जयचामराजेन्द्र कला संग्रहालय|जयचामराजेन्द्र]]' या कला संग्रहालयात आहे.<ref name=":0" />
 
त्यांची व्यावसायिक व्यक्तिचित्रेही नावाजली गेली. यात [[नाना शंकर शेठ]], मफतलाल गगनभाई, शिक्षणमहर्षी [[धोंडो केशव कर्वे]] इ. प्रतिष्ठित व्यक्तिचां समावेश होता. त्यांनी भारत सरकारसाठी [[पं. मदन मोहन मालवियांचेमालवियां]]<nowiki/>चे व्यक्तिचित्रही केले होते.<ref name=":0" />
 
== पुरस्कार आणि सन्मान ==
सन १९२५ साली त्यांना मुंबईच्या '[[बॉम्बे आर्ट सेसायटीसोसायटी]]'चे सुवर्णपदक मिळाले होते.<ref name=":0" />
 
सन १९६२ साली दिल्लीच्या [[ललित कला अकादमीनेअकादमी]]<nowiki/>ने त्यांना फेलोशिप देऊन सन्मानीत केले होते.<ref name=":0" />
 
सन १९६४ साली भारत सरकारसाठी केलेल्या पं. मदन मोहन मालवियां यांच्या व्यक्तिचित्रसाठी सावळाराम यांचा [[राष्ट्रपती]] [[राजेन्द्रप्रसाद]] यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.<ref name=":0" />
 
== कलासंस्थेची स्थापना ==