"द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, मुंबई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
(अभय नातू (चर्चा)यांची आवृत्ती 1437876 परतवली.)
छो
'द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया' (स्थापना- ७ एप्रिल १९१८) ही संस्था मुंबई येथे कार्यरत आहे. ही संस्था चित्रकला, शिल्पकला इ. कलांशी निगडीत आहे.
'द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया' (स्थापना- ७ एप्रिल १९१८) ही संस्था मुंबई येथे कार्यरत आहे. भारतातील इंग्रजी राजवटीच्या काळात त्यांनी देशात अनेक ठिकाणी कलासंस्था स्थापन केल्या. मात्र त्या संस्थांवर इंग्रजाचेच प्राबल्य होते. याबाबत त्याकाळात कार्यरत असणाऱ्या मुंबईतील काही भारतीय चित्र-शिल्पकारांच्या मनात तीव्र नाराजी होती. यावर उपाय म्हणून हे तत्कालीन कलावंत एकत्र आले आणि त्यांनी 'द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया' या संस्थेची स्थापना केली. <ref name=":0">ड़ॉ. गोपाळ नेने, माहितीपुस्तक (कॅटलॉग), ९९ वे वार्षिक प्रदर्शन, समा- 'शतकपूर्ति' आनंददायी वाटचाल, पान-०३.</ref>
 
== स्थापनेची प्रेरणा ==

== संस्थापक ==
२६९

संपादने