"द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया (मुंबई)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे
अभय नातू (चर्चा)यांची आवृत्ती 1437876 परतवली.
ओळ १:
'''द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया''' ही(स्थापना- मुंबईमधील शिल्पकलेसएप्रिल प्रोत्साहन१९१८) देणारीही संस्था मुंबई येथे कार्यरत आहे. हीचीभारतातील स्थापनाइंग्रजी [[७राजवटीच्या एप्रिल]],काळात [[इ.सत्यांनी देशात अनेक ठिकाणी कलासंस्था स्थापन केल्या. १९१८]]मात्र रोजीत्या झालीसंस्थांवर इंग्रजाचेच प्राबल्य होते. ब्रिटिशयाबाबत त्याकाळात कार्यरत असणाऱ्या मुंबईतील राजवटीतकाही भारतीय प्रभावचित्र-शिल्पकारांच्या असणाऱ्यामनात शिल्पकलेसतीव्र प्रोत्साहननाराजी देण्यासाठीहोती. हीयावर संस्थाउपाय स्थापनम्हणून केलीहे गेलीतत्कालीन कलावंत एकत्र आले आणि त्यांनी 'द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया' या संस्थेची स्थापना केली. <ref name=":0">ड़ॉ. गोपाळ नेने, माहितीपुस्तक (कॅटलॉग), ९९ वे वार्षिक प्रदर्शन, समा- 'शतकपूर्ति' आनंददायी वाटचाल, पान-०३.</ref>
 
== संस्थापक ==
या संस्थेच्या स्थापनेत प्रामुख्याने सहभाग होता तो, थोर चित्रकार [[सा.ल. हळदणकर]], [[एल.एस. मिरगे]], [[जे.पी. फर्नांडिस]], [[एम.के. परांडेकर]] तसेच शिल्पकार [[बाळाजी तालीम]] यांचा सहभाग होता.<ref name=":0" /> स्थापनेनंतर या प्रयत्नांना चित्र-शिल्पकारांना उत्तम प्रतिसाद मिळाल्याने संस्था अखंडपणे कार्यरत राहिली आहे.
 
== संदर्भ ==
<references />
 
[[वर्ग:मुंबई]]
[[वर्ग:शिल्पकला]]